HW News Marathi
Covid-19

राज्यात आजही ९ हजारांच्या वर कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई | राज्यात आज (२६ जुलै) दिवसभरात ९,४३१ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर, २६७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. तर दिलासादायक बाब म्हणजे आज ६,०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्याची संख्या ३ लाख ७५ हजार ७९९ वर पोहचली आहे.

राज्यात सध्या उपचार १ लाख ४८ हजार ६०१ जणांवर उपचार सुरू आहे. तर २ लाख १३ हजार २३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ५६.७४ टक्क्यांवर आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२ वीच्या परीक्षेबाबत लवकर निर्णय घेणार, केंद्राने यात लक्ष द्यावं

News Desk

ICSE बोर्डाच्याही १०वीच्या परीक्षा रद्द!

News Desk

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

News Desk