HW News Marathi
महाराष्ट्र

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई । पारशी नववर्षानिमित्त (Parsi New Year) राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून देशाच्या विकासातील पारशी समाजाचे महत्त्वही अधोरेखीत केले आहे.

पतेती सण व पारशी नववर्षानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘व्यापार ही पारशी बांधवांची अंगभूत कला असल्यामुळे देशाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. समाजातील अनेक यशस्वी उद्योगपतींनी युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सामाजिक दायित्वचे भान राखत सामाजिक उपक्रमांमधील त्यांचा सहभागही उल्लेखनीय आहे.’

यंदाचा पतेती सण व नववर्ष सर्व पारशी बांधवांच्या जीवनात सुख, समृद्धी, भरभराट घेऊन येईल, अशा भावनाही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राणेंचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकांत’, शंभूराज देसाईंचं मोठं विधान

News Desk

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या गाडी मालकाचा सापडला मृतदेह

News Desk

मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणतात….

News Desk