HW News Marathi
महाराष्ट्र

वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु तर मराठा विद्यार्थांचा फीफा भार राज्य सरकार उचलणार

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती दिलेली असताना वैद्यकीय शाखेतील प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून प्रवेश प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शाखेतील प्रवेशात आरक्षणापासून वंचित राहणार्‍या मराठा विद्यार्थ्यांच्या फीचा भार राज्य सरकार उचलणार असंही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थांचा फीफा प्रश्न तरी किमान राज्य सरकारने सोडवला आहे.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अशातच राज्यातील मराठा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरक्षणापासून वंचित राहणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शाखेतील फीचा भार आता राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहत वैद्यकिय प्रवेश प्रक्रिया सरु करण्यात येणार असल्याचंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-मनसे युतीचा नारळ फुटला, राज्यातील पहिली युती जाहीर!

News Desk

सिनेमागृह सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, संजय राऊतांचे वक्तव्य

News Desk

शेतकरी कायद्यानिमित्त होणारी बाळासाहेब थोरात आणि राज्यपालांची भेट रद्द

News Desk