HW News Marathi
महाराष्ट्र

वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात चोरी, आज दर्शनासाठी मंदिर बंद

मुंबई | भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात काल (९ मे) मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास दरोडा पडला आहे. चोरांनी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करून बांधून ठेवले, दानपेट्या फोडून अंदाजे १० ते १२ लाख रुपये लुटले, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

या चोरांनी तलवार-चॉपरचा धाक दाखवून सुरक्षा रक्षकाचे हातपाय रस्सीने बांधून ठेवले. तसेच पुजाऱ्याला मारहाण करून मंदिरातल्या दानपेट्या फोडल्या आणि रक्कम घेऊन पळाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने आज दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांना तशी माहिती देण्यासाठी म्हणून फलक लावण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार – रूपाली चाकणकर

News Desk

अजित पवारांच्या पायगुणाने आमची सत्ता गेली,भाजप नेत्याचा आरोप!

News Desk

बाळासाहेबांचे ‘हे’स्वप्न पुर्ण करण्याचा निर्धार करूया,अजित पवारांची बाळासाहेबांना श्रद्धांजली!

News Desk