HW News Marathi
महाराष्ट्र

केजरीवाल ध्यानधारणेसाठी इगतपुरीत

इगतपुरी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथे दहा दिवसांचे ध्यानधारणा शिबिरासाठी दाखल झाले आहेत. जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात ते थांबणार आहेत. केजरीवाल यांनी याआधी सुद्धा अनेक ठिकाणी असलेल्या विपश्यना केंद्रात जाऊन धान्यधारणा शिबीरमध्ये भाग घेतला आहे. परंतु इगतपुरीत ते पहिल्यांदाच आले आहेत. इगतपुरी येथे सर्वाधिक पाऊस पडतो. तसेच हा संपूर्ण परिसरातील वातावरण अत्यंत सुखद आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विमानाने मुंबई आले. त्यानंतर मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामागार्ने प्रवास करत इगतपुरी येथे संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास दाखल झाले. येथील धम्मगिरीच्यावतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगनाच्या ऑफिसवर पालिकेचा हातोडा, तर कंगनाने बीएमसीची तुलना केली बाबराशी 

News Desk

देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण; ‘काळजी घ्या’ संजय राऊतांचे ट्वीट

Aprna

सत्तेची मस्ती आल्यानेच त्यांच्याकडून फालतू आणि निर्लज्ज शब्द, राणेंची राऊतांवर टीका

News Desk