HW News Marathi
Covid-19

मद्यप्रेमींनी दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळत लावली रांग

हुबळी | केंद्र सरकारने हळूहळू लॉकडाऊनच्या काही नियमांमध्ये शितीलता आणण्यास सुरु वात केली आहे. सध्या देशात तिसरे लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटकामध्ये आज (४ मे) सकाळी ९ वाजल्यापासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दारूची दुकाने सुरु असणार आहेत.

दरम्यान, दारूच्या दुकानांसमोर मद्यप्रेमींनी आज सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावलेल्या दिसत आहेत. कर्नाटकातील हुबळीमध्ये एका दारूच्या दुकानाबाहेर सकाळी ७ वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या. दारुची दुकाने जरी सुरु झाली असली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन ग्राहकांनी आणि विक्रेत्यांनीही करणे बंधनकारक असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

News Desk

खतांच्या वाढत्या किमती विरोधात बच्चू कडू करणार टाळी आणि थाली बजाओ आंदोलन !

News Desk

मनसे सर्वेक्षणातून समोर आली टक्केवारी, ७० टक्के लोकांना लॉकडाऊन पूर्णपणे संपावा वाटतो

News Desk