मुंबई | राज्यात आज (१८ सप्टेंबर) 21,656 नवे कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.
राज्यात आज 21656 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 22078 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 834432 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 300887 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.47% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) September 18, 2020
आज 22078 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 8,34,432 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 30,0887 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 71.47% झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.