HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण संख्येत लक्षणीय घट, तर मुंबईत केवळ ६७६ नवे रूग्ण

मुंबई | राज्यात सुरुवातीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. रोज ५०- ६० हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळत होते. मात्र, आता ही लाट ओसरत आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १५,०७७ नवे रूग्ण आढळले आहेत. १८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ३३,००० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर दुसरीकडे मुंबईत देखील कमालीची रूग्ण संख्या घट झाली आहे. मुंबईत केवळ ६७६ नवे रूग्ण आढळले आहेत. २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५५७० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर पुण्यातही केवळ १८० नवे रूग्ण आढळले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

News Desk

राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार !

News Desk

देशातील, महाराष्ट्रातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी बोलावली बैठक!

News Desk