HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : कोरोनाचा राज्यातला आकडा वाढताच, २४५५ वर पोहोचली संख्या

मुंबई | कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यात कोरोनाचा आकडा २४५५ वर पोहोचला आहे. आज सकाळपासून (१४ एप्रिल) राज्यात १२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. मुंबई ९२, नवी मुंबई १३, रायगड १, ठाणे १०, वसई-विरार ५, एकूण १२१ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातला ल़ॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले! वाद थेट आता कोर्टात

News Desk

नाट्यगृह उघडणार, तिसरी घंटा पुन्हा वाजणार!

News Desk

कोरोनाचं संकट असतांना अशोकरावांचे आंदोलन, हे बरोबर आहे का? संभाजीराजेंचा सवाल

News Desk