HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग, कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई | मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. क्रॉफर्ड मार्केटला आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. क्रॉफर्ड मार्केटला आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जीवतहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.

क्रॉफर्ड मार्केट हे लॉकडाऊनमुळे या मार्केटमधील सर्व दुकाने बंद आहेत. संध्याकाळी सव्वा सहा वाजता या मार्केटमध्ये भीषण आग लागली. मार्केट अत्यंत जुने असून लाकडी बांधकाम असल्याने आगीने पसरत गेली. बघता बघता आगीचे तांडव निर्माण झाले आणि संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याने एकच धावपळ उडाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठ्या टोकाच्या भूमिकेनंतर ममता बॅनर्जींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट,म्हणाल्या….!

News Desk

ज्येष्ठांना सन्मान, महिलांना सुरक्षा आणि तरुणांना रोजगार देणारे राज्य! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

Aprna