HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसकडून  पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उमेदवार जाहीर  

औरंगाबाद | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षाकडून उमेदवार जाहीर केले जात आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कलाकार, पण मला आपली कला शिकवत नाहीत !

News Desk

“शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू”, सुधीर मुनगंटीवारांची माहिती

Aprna

बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सामाजिक न्याय विभाग अभिनव पद्धतीने साजरी करणार! – धनंजय मुंडे

News Desk