HW News Marathi
महाराष्ट्र

आमचा पक्ष जातीयवादी नाही- जयंत पाटील

इस्लामपूर : राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष नाही तर आमच्या पक्षात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. तसेच पक्ष फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित असल्याचे बोलले जाते विरोधक हा अपप्रचार करत आहेत असे मत राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले ते सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे बोलत होते.

यावेळी बोलताना जयंत पाटील पुढे म्हणाले, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाने केवळ मराठाच नाही तर ओबीसी, मुस्लिम, दलित,आदिवासी आणि महिलांसह समाजातील सर्व घटकांना सामावून घेतले आहे, असेही त्यांनी यावेळी बोलताना आवर्जून सांगितले. राष्ट्रवादीने राज्यभर केलेल्या हल्लाबोल आंदोलनानंतर राज्यात लोकांमध्ये पक्षाप्रती असलेले प्रेम पाहून सर्व भागात पक्षाची ताकद किती आहे हे लक्षात आल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

22 वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कारामुळे बीड जिल्हा हादरला

Aprna

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला, एसटी सेवा केली बंद

News Desk

‘कोरोना’च्या तिसऱ्या टप्प्यापासून वाचण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा

swarit