HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

“हे समाजाचे “अ” कल्याण मंत्री”, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे टीका!

बीड। बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालाय समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास संबोधन करण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे तर जिल्ह्याच्या खा डॉ प्रीतम मुंडे याच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले
यावेळी बोलातांना पंकजा मुंडे म्हणाल्या की,राज्याचे सामजिक व न्याय तथा विशेष सहाय्य पद याना शोभेल असेच आहे नाव न घेता धनंजय मुंडे यांना पंकजा मुंडे याची लगावला खोचक टोला म्हणल्या हे तर समाजाचे”अ” कल्याण करणारे मंत्री आहेत.

परिवार संवाद यात्रा करायच्या हे तुम्हाला शोभते का ?

यांनी शेतकऱ्यांचे नुकसान पाहणी दौरा केला नसून यांनी लोकांच्या भावना तुडवण्याचं पाप यांनी केले आहे.कश्यबद्धल तुम्ही एवढा सत्कार समारंभ केले कोणती एवढी कामगिरी केली होती?ज्याच्या मुळे तुम्हला एवढे समारंभ घ्यावे लागले. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला टोला , तर पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणल्या की, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पाहणी करण्याऐवजी त्यांना नुकसानीची भरपाई देण्या ऐवजी तुम्ही तुमचे परिवार संवाद यात्रा करायच्या हे तुम्हाला शोभते का?

एखाद्या माणसाच्या जीवन उध्वस्त करण्यासाठी तुम्ही आट्रेसिटी करताय

स्वतःचे खिसे भरण्यासाठी तुम्ही अधीकाऱ्यांना हाताशी धरून तुम्ही गुन्हे करता एखाद्या माणसाच्या जीवन उध्वस्त करण्यासाठी तुम्ही आट्रेसिटी करताय तुम्ही, या जिल्हयात करताय काय फक्त अराजकता माजवण्यासाठी तुम्ही या सत्तेत आहेत का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे याना केला आहे.पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हटल्या की,मी पालकमंत्री असतांना या जिल्ह्याला 52 हजार करोड रुपये एवढा निधी मी या जिल्ह्याला दिला आहे. यासाठी आम्हला मोदीजींनी याबद्धल सरकार देखील केला होता.

Related posts

अन्…अजित पवारांना अश्रू झाले अनावर

News Desk

राज्यात काल ७८२७ नवे रुग्ण आढळले, तर ३३४० जण झाले कोरोनामुक्त

News Desk

राज्यात आज २७०१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर ८१ रुग्णांचा मृत्यू

News Desk