HW News Marathi
महाराष्ट्र

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार

पुणे | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आज ८ रुग्णवाहिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय बारामती, इंदापूर येथील भगवानराव भरणे प्रतिष्ठान, दौंड येथील दौंड शुगर, भोर येथील कै. शिवाजीराव शिवतरे प्रतिष्ठान,धनकवडी येथील गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, रावलक्ष्मी फाउंडेशन शिरूर,अहमदनगर येथील निलेश लंके प्रतिष्ठान, कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन, कर्जत यांना या रुग्णवाहिका मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आल्या आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार निलेश लंके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा एकदा १६ फुटांवर

News Desk

एनसीबीने बॉलिवुड आणि ड्रग्सचा तपास केला नाही तर मुंबई पोलीस तपास करणार- गृहमंत्री

News Desk

ओबीसींच्या विरोधातील षडयंत्र खपवून घेतलं जाणार नाही! पंकजा मुंडेंचा इशारा

News Desk