HW News Marathi
महाराष्ट्र

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – उद्धव ठाकरे

तलासरी : आता जे काही सुरू आहे, ती सगळी नाटके असून पिक्चर अभी बाकी है असे विधान करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. तसेच पिक्चर अभी बाकी है, पिक्चरचा हिरो श्रीनिवास वनगा असणार असे देखील उद्धव ठाकरेंनी सांगितले.

आगामी २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने श्रीनिवास वनगा हाच उमेदवार असणार असल्याचे त्यांनी सांगितले.पालघरमध्ये नुकतीच झालेली लोकसभा पोट निडवणूक शिवसेनेने पहिल्यांदाच लढली असून यात सेनेचा पराभव झाला असला तरीही मते मिळवण्यात चांगलेच यश मिळाले आहे.

निवडणूक आयोगावर टीका

पालघर पोट निवडणुकीत भाजपने त्यांचा उमेदवार आणि नर्वाचित राजेंद गावित यांना जिंकण्यासाठी पैसे वाटप केले होते. शिनसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रर करुन ही पैस वाटप करणाऱ्यांवर योग्यती कारवाई झाली नाही. मात्र भाजपने साम-दाम-दंड-भेद याचा वापर करुनही श्रीनिवास यांनी राजेंद्र गावित यांना काटेकी टक्कर दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंना अधिकची सुरक्षा व्यवस्था पुरवावी – गृहराज्यमंत्री

News Desk

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल!”, निलेश राणेंनी पुन्हा डिवचलं

News Desk

केंद्राने जनतेला वाऱ्यावर सोडले, राज्याने सोडू नये, वेळप्रसंगी कर्ज काढून लसीकरण करावे-नाना पटोले

News Desk