HW News Marathi
महाराष्ट्र

धुळ्यात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

धुळे | स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकाने सर्व्हिस रिव्हाल्वरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यात घडला. रमेशसिंग परदेशी असे या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान परदेशी चार महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांनी हे टोकाचे पाऊलं उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्दिक पटेल सेनेच्या जाहिर सभेत

News Desk

स्वयंघोषित समन्वयकांना मराठा क्रांती ठोक मोर्चा धडा शिकवणार

Gauri Tilekar

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून मशाल रथयात्रा काढणार

News Desk