HW News Marathi
Covid-19

पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला,१८ जणांना लागण..महाराष्ट्रात ४२ रूग्ण

पुणे| आज पुण्यामध्ये आणखी एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याच स्पष्ट झालं आहे, त्यामुळे पुण्यातला कोरोनाग्रस्त रूग्णांचा आकडा आता 18 गेला आहे तर राज्यातील रुग्णांची संख्या आता 42 वर गेली आहे.

फ्रान्स आणि नेदरलँडहून परतलेल्या एका व्यक्तीला पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या 18 झाली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याची माहिती दिली आहे. आता महाराष्ट्रातल्या एकूण रुग्णांची संख्या 42 झाली आहे. तर भारतातल्या एकूण रुग्णांची संख्या 130 वर गेली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या !

News Desk

भारत सरकारने राज्यांना योग्य ‘ती’ आर्थिक मदत दिली पाहिजे, पवारांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

ब्रिटन आणि भारत यांच्यातील हवाई वाहतूक बंदी ७ जानेवारीपर्यंत कायम

News Desk