HW News Marathi
महाराष्ट्र

लुधियाना न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट; २ जणांचा मृत्यू

लुधियाना | पंजाबमधील लुधियाना जिल्हा न्यायालय कॉम्प्लेक्समध्ये आज  स्फोट झाला. या स्फोटात पाच जण जखमी झाले असून दोन जण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हा स्फोट न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर झाला आहे. हा स्फोट कसा झाला?, आणि या स्फोटाला कोण जबाबदार आहे?, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. हा स्फोट आज (२३ डिसेंबर दुपारी १२. ४५ च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळाली आहे. न्यायालयात आज वकिलांचा संप स्सल्यामुळे मोठी जीवितहानी झालेली नाही. 

 “या घटनेचा तपास सुरु आहे. स्फोट न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुममध्ये झाला आहे. बाथरुमच्या बाजूलाच रेकॉर्ड रुम होती,” असे लुधियानाचे पोलीस कमिश्नर गुरप्रीत सिंह भुलर म्हणाले.  हा स्फोट सिलिंडरमुळे झाला की आणखी कशामुळे हे अद्याप तरी समजू शकले नाही. या स्फोट कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत असल्याचे पोलीस कमिश्नरने सांगितले आहे.  हा स्फोट कटाटा एक भाग असल्याचे बोल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्घाटनाला डेअरिंगबाज माणूस हवा म्हणून शहांना बोलावलं”, राणेंचं डेरिंगबाज उत्तर

News Desk

मराठा समाजातील संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे – उदयनराजे भोसले

News Desk

महाराष्ट्रात नवीन सरकार निश्चित बनेल !

News Desk