HW News Marathi
महाराष्ट्र

#MaharashtraResult2019 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भोकरमधून विजयी

नांदेड | नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंचा निकालाचा पहिला कल हाती आला आहे. भोकरमध्ये काँग्रेचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा विजजी झाला आहे. चव्हाणांच्या विजयामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, विधानसभेत चव्हाण यांनी भोकरमध्ये विजयी पताका लावली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

News Desk

बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या राजकारणाला समर्थन-चंद्रकांत पाटील

News Desk

वाझे थेट परमबीर सिंगांना द्यायचे माहिती, मुंबईतील पाच बार मालकांना ईडीचे समन्स

News Desk