HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट 

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या तिन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. कंगना राणावत प्रकरणामुळे चिघळलेल्या स्थितीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

कंगनाच्या मुंबई, महाराष्ट्र विधानानंतर शिवसेना आक्रमक झाली असून कंगना राणौतविरुद्ध शिवसैनिकांकडून विमानतळावर आंदोलन करण्यात आलं. कंगनाविरोधात विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, असा आदेश शिवसेना नेतृत्वाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला होता. सूचना देऊनही आंदोलन केल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेवासा पोलीस ठाण्यातील PI बाजीराव पवारांना निलंबित करा, गोपीचंद पडळकरांची मागणी

Aprna

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil

धक्कादायक! डॉक्टरची कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाकडे शरीरसुखाची मागणी

News Desk