Site icon HW News Marathi

पाहा व्हिडीओ! नांदगाव मतदारसंघातून 10 हजार कार्यकर्ते बीकेसीवर दसरा मेळाव्यासाठी निघाले

 

 

मुंबई | राज्यातील सत्ता संघर्षानंतर शिवसेनेची ओळख असलेल्या दसरा मेळाव्याची ठाकरे व शिंदे गट अशा दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. बीकेसीच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ‘दसरा’ मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातील शिंदे समर्थक आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी देखील जय्यत तयारी केली असून मतदार संघातून दहा हजाराहून अधिक शिवसेना कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version