Site icon HW News Marathi

मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडलं म्हणणारे मुर्ख!

मुंबई | “मतदानाची प्रक्रिया समजवण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले, आमदारांना कोडले म्हणणारे मुर्ख, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि राणे टीका केली आहे. महाविकासआघाडीचे चारही उमेदवार निवडून येणार,” असा विश्वास देखील राऊतांनी आज (7 जून) माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. राष्ट्रीय पक्षाचे आमदार आमच्यासोबत आहेत. अयोध्या दौऱ्याची तयारी उत्तम सुरू आहे. मतदानाची प्रक्रिया समजावून सांगण्यासाठी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तांत्रिक बाबी समजवण्यासाठी आणि मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे राऊतांनी स्पष्ट केले आहे.

आमदार लांब राहतात आणि मतदानासंदर्भात आमदारांना काही सूचना द्याच्या असतात. विधान परिषद आणि मतदानाची प्रक्रिया ही खूप तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचे मतदान असते, यासदंर्भात आमदारांना थोडे मार्गदर्शन करायचे असते. म्हणून आमदारांना एकत्र ठेवले जाते. अशा प्रकारे भाजपने देखील त्यांच्या आमदारांना एकत्र ठेवले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील ठेवते. त्याबद्दल थोबाडावर प्रश्न चिन्ह निर्माण करावे, असे काय आहे. कशा करता, तुम्ही केलेले चालते. तुमचे गेट टू गेदर आणि आम्ही आमदारांना बाजुला घेऊन गेलो. मुर्ख लोक आहेत ती, शिवसेनेचे त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाल, “असे कोण म्हणतय, रवी राणा असे म्हणाले, असे पत्रकार म्हणाल्यावर राऊत म्हटले काय सकाळ सकाळी कोणाचे नाव घेताय तुम्ही. हे प्रश्नचे आहेत ना मिडियासमोर चर्चा करण्यासारखे नाहीत. मी तुम्हाला ऐवढेच सांगू शकतो की, शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकासआघाडीच्या चारही जागा निवडून येतील. आता कोण काय बोलतय, कोण काय टोमणे मारतोय आणि कोण काय पिना मारतय. त्या जावू नका. 10 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता. निकाल स्पष्ट झालेले असतील. क्रॉस वॉटिंगचा शब्दच काढायचा नाही. राजकीय पक्षाचे आमदार आहेत. त्यांना मत हे दाखवून त्यावे लागते. खुले मतदान आहे. कदाचित अपक्ष यांना लागू होत नसेल. शिवसेना किंवा महाविकासआघाडी यांच्यासोबत जे अपक्ष जे आमदार आहेत. त्यातले सगळे आमदार काल उपस्थित होते.”

क्रॉस वोटिंग शब्दच काढायचा नाही

शिवसेनेचा त्यांच्या आमदारांवर विश्वास नाही का? असा सवाल पत्रकारांनी विचारल्यावर राऊत म्हणाल, “असे कोण म्हणतय, रवी राणा असे पत्रकारांनी म्हटल्यावर राऊत म्हणाले, “काय सकाळ सकाळी कोणाचे नाव घेताय तुम्ही. हे प्रश्नचे आहेत ना मीडियासमोर चर्चा करण्यासारखे नाहीत. मी तुम्हाला ऐवढेच सांगू शकतो की, शिवसेनेच्या दोन्ही जागा आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. आता कोण काय बोलतय, कोण काय टोमणे मारतय आणि कोण काय पिना मारतय. त्या जावू नका. 10 तारखेला तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता. निकाल स्पष्ट झालेले असतील. क्रॉस वोटिंग शब्दच काढायचा नाही. राजकीय पक्षाचे आमदार आहेत. त्यांना मत हे दाखवून द्यावे लागते. खुले मतदान आहे. कदाचित अपक्ष यांना लागू होत नसेल. शिवसेना किंवा महाविकासआघाडी यांच्यासोबत जे अपक्ष जे आमदार आहेत. त्यातले सगळे आमदार काल उपस्थित होते.”

भाजपमुळे आपल्याला लहान देशाकडून मोठ्या देशाला माफीचा दबाव

आरएसएस  कार्यालय उडवून देऊ अशी धमकीबाबात राऊत म्हणाले, “अशा धमक्या येत असतात. त्यासाठी सरकार सक्षम आहे.” पुढे पत्रकारांनी भाजपच्या प्रवक्त्यांनी धर्माविरोधात वक्तव्यसंदर्भात राऊत म्हणाले, “यावर जगभरात वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रथमच   पहिल्यांदा अशा प्रकारे कारवाई झाल्यावर राऊत म्हणाले, टीका करत नाहीत, त्यांनी अत्यंत तीव्र अशा भावना व्यक्त केल्या आहेत. आणि प्रथमच एका देशाला लहान देशाकडून मोठ्या देशाला माफी मागण्याचा आग्रह होत आहे. यापूर्वी अशा प्रकारची हिम्मत कधी कोणी केली होती. पण भाजपने ज्या प्रकारचे विषारी विचार पेरण्याचा विचार सुरू आहे. त्यातून भाजपचे त्यांच्या लोकांवरचे नियंत्रण सुटले आहे. आणि ते धर्मा धर्मात तेढ निर्माण करून राजकारण करत आहे. तो संपूर्ण प्रकार त्यांच्या अंगलट आला असला तरी देशाची बदनामी झालेली आहे.”
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत काम सुरू
तुम्ही काल अयोध्येला गेला होता आणि अयोध्येत उत्तम तयारी सुरू आहे. राऊत म्हणाले, “अजूनही अयोध्येत आमचे 50 लोक काम करत आहेत. दोन दिवसात आणखी लोक जातील. सायंकाळी जो महाआरतीचा जो कार्यक्रम आहे.शरयू नदीच्या तिरावर त्यावर फार लक्ष दिले जात आहे. एक नेत्रदिप असा सोहळा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम अयोध्येत सुरू आहे.”
संभाजीनगर नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्याने पाठवला
संभाजीनगरची सभा उद्या मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतील. आणि मराठवाड्यातील शिवसैनिकांनी ही सभा ऐतिहासिक व्हावी. खूप कष्ट घेतलेले आहेत. सर संभाजीनगरचे नामकरण कधी होणार असा प्रश्न मनसेने विचारले आहे, राऊत म्हणाले “कोण प्रश्न विचारतेय मनसैनिकांनी त्यासंदर्भात त्यांचे माताश्री, पिताश्री भाजपमध्ये आहेत. त्यांना हा प्रश्न विचारावा. केंद्रामध्ये त्यांचे सरकार आहे. आणि राज्याकडून हा प्रस्ताव गेलेला आहे.”
Exit mobile version