HW News Marathi
महाराष्ट्र

INS विक्रांत कथित घोटाळ्या प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 14 जूनला सुनावणी

मुंबई | आयएनएस विक्रांत घोटाळ्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी १४ जूनला होणार आहे. या प्रकरणात सोमय्यांनी ५७ कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. “न्यायालयाने सांगितले होते की किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी पोलिसांना सहकार्य करा. आम्ही सहकार्य केले आणि करत राहू. आम्हाला जी जी माहिती मागितील होती आम्ही ती ती माहिती दिली आहे,” असे सोमय्यांनी माध्यमांसी बोलताना म्हटले 

वारंवार आरोप होत आहे. या सर्वांना तुम्ही कसे उत्तर द्याला, यावर सोमय्या म्हटले, “उद्धव ठाकरेंनी १२ आरोप केले आहेत. १२ पैकी ११ आरोपामध्ये उद्धव ठाकरेंकडे एकाही पैशाचा पुरावा, सापडला नाही. पूर्ण ठाकरे सरकार कामाला लागले. किरीट सोमय्या, नील सोमय्या आणि मेधा सोमय्या आयुष्यात एकाही दमडीचा भ्रष्टाचार न केला नाही. आणि ठाकरे सरकार आणि परिवार पैसे, माफिया आणि वसुली त्यामुळे ते तोंडखशी पडले. आता किरीट सोमय्या तर त्यांना उत्तर देणार, तुम्ही जे पैसे खालेत त्याचे काय झाले. जर सोमय्यांच्या परिवारांनी वेगळी दखल घेऊन कारवाई केली केले, अशी माहिती माध्यमांशी बोलताना केले आहे.मागितले तर मारण्याच्या धमक्या फक्त ठाकरेंनाच अधिकार,” असा टोला ही त्यांनी लगावला आहे. विक्रांत संदर्भात प्रश्नविचारल्यावर सोमय्या म्हणाले, ठकोणी तरी असेच काही तरी आरोप करायचा न्यायालयाने सांगितले कागद दे तर त्याला दिलासा नाही म्हणत, त्याला गालावर थोबाडीत मारणे म्हणतात. आणि आमचा न्यायालयावर विश्वास असून आम्ही न्यायालयाचा अवमान करत नाही, आम्ही त्यांचा सन्मान करतो.”

काय आहे प्रकरण?

२०१३-१४ किंवा २०१४-१५ मध्ये किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सामान्य जनतेकडून वर्गणी गोळा केली होती. साधारण ५७  कोटी रुपये जमा केल्याचा दावा राऊतांनी केला असून ही रक्कम सोमय्यांनी लाटली असंही त्यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हंटलेलं आहे. जनतेकडून गोळा केलेले पैसे सोमय्यांनी राज्यपालांकडे जमा केले नाहीत व हे पैसे त्यांनी आपल्या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान वापरले, असाही आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे सोमय्यांनी देशद्रोह केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत करत आहेत. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“एसटी कामगारांचा गिरणी कामगार करायचा आहे का?”, राऊतांचा सवाल

News Desk

“नारायण राणेंना अटक करुनच दाखवाच!”, भाजप नेते संतप्त

News Desk

“…तर अशा ट्रकभर “एसआयटी” कराव्या लागतील,जाऊ द्या ना ताई!” शेलारांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

News Desk