HW News Marathi
महाराष्ट्र

विहंग सरनाईक ईडीच्या कार्यालयात हजर

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. त्यांनतर चौकशीसाठी प्रताप सरनाईक ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आज (२३ डिसेंबर) प्रताप सरनाईक यांचे पूत्र पूर्वेश सरनाईक ईडीसमोर हजर राहणार आहेत. त्यासाठी ईडीच्या कार्यालयात ते हजर झाले आहेत. दरम्यान, विहंग सरनाईक यांनाही आज ईडीसमोर हजर राहण्यासाठी समन्स दिले आहेत.

टॉप सिक्योरिटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरण यासाठी विहंग यांना समन्स पाठवण्याचा सहावा दिवस आहे. विहंग यांची याआधी पाच तास चौकशी झाली आहे, पूर्वेश यांना दुसरा समन्स देण्यात आला आहे. याआधी पूर्वेश एकदाही ईडीसमोर हजर झालेले नाही आहेत. त्यामूळे आजच्या विहंग सरनाईक यांच्या चौकशीत काय होणार? हे प्रकरण कसे पुढे जाणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण: साक्षीदारांनी दोन्ही आरोपींना ओळखले

Aprna

मी जगात फक्त एकाच माणसाला घाबरतो | तुकाराम मुंढे

Adil

राज्यसेवा पूर्व परीक्षा लांबणीवर, पुण्यात विद्यार्थ्यांनी संतप्त होत केलं ठिय्या आंदोलन

News Desk