HW News Marathi
महाराष्ट्र

विश्वास नांगरे पाटलांनी आणि शरद पवारांची घेतली भेट

मुंबई | मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (२८ सप्टेंबर) भेट घेतली आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांची काही वेळ चर्चा झाली. नेमकी भेट का घेतली याचे कारण अद्याप समजले नाही आहे.

विश्वास नांगरे पाटील यांनी आज सकाळी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाली होती. सलग दुसऱ्या दिवशीच्या या भेटीमुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नैराश्यातून अमृता फडणवीसांनी ‘ते’ वादग्रस्त ट्वीट केल्याचं मनिषा कायंदेंचा टीका

Aprna

महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकणारचं! – शरद पवार

News Desk

मराठी भाषा ही ज्ञानभाषा असायला हवी – कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk