HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातूनच लढणार ?

मुंबई । गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेसाठी आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ निश्चित झाला असून कार्यकर्त्यांना देखील याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातूनच लढणार असून अनिल परब यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना त्यासाठीच्या तयारीला सुरुवात करण्याच्या सूचना देखील दिल्या या असलयाची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास लिहिण्यासाठी शासनस्तरावर निर्णय घेतला जाणार – धनंजय मुंडे

News Desk

आदर्श सरपंच असलेल्या भास्कर पेरे पाटलांचा पराभव तर हिवरे बाजारमध्ये ३० वर्षांनी झाली निवडणुक

News Desk

मराठी पाठपुस्तकात आता गुजराती ?

News Desk