HW News Marathi
मूड त्रिअंगा

Elections2019 | मोदींसह दिग्गजांनी मतदानानंतर व्यक्त केल्या प्रतिक्रीया

लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. आयईडी हे दहशतवादाचं शस्त्र असतं. तर व्होटर आयडी हे लोकशाहीचं प्रभावी शस्त्र आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तर महाराष्ट्रातही विविध मतदान केंद्रावर अनेक दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क् बजावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Urmila Matondkar | उर्मिला मातोंडकरच्या दौऱ्याच्या वेळी मोदी मोदी चे नारे

Atul Chavan

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Beed | बीड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

News Desk

Priya Dutt | २०१४ ला मोदी लाट होती, यंदा लहान वादळ पण नाही !

Atul Chavan