HW News Marathi
मुंबई

उल्हासनगरच्या बारमध्ये स्थानिक गुंडाचा धुडगूस, बार व्यवस्थापकासह वेटरला बेदम मारहाण

उल्हासनगर:- कॅम्प नंबर 4 येथील शिवम बारमध्ये स्थानिक गुंडांनी तोडफोड करून बार मॅनेजरसह वेटरला बेदम मारहाण करून जखमी केले. उल्हासनगर व परिसरात किरकोळ कारणावरून वारंवार असे प्रकार होत असून या मुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. बारमधील हाणामारीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. .या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुसलेला पाऊस आजपासून परतणार

News Desk

महानगरपालिका २३ पुलांखाली उभी करणार उद्याने 

Gauri Tilekar

चाळीस हजार मृतदेह हताळणारा अवलिया

News Desk