HW News Marathi
मुंबई

उल्हासनगर: अनधिकृत बांधकाम करताना मजूराचा मृत्यू

(गौतम वाघ)

उल्हासनगर: अनधिकृत बांधकाम करताना मजूराचा पडून मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या कॅम्प ३ भागात घडलीये. पवई चौक भागात असलेल्या धन गुरुनानक शाह गोशाळेत हा प्रकार घडला. रस्त्यापासून खोलगट भागात असलेल्या या गोशाळेत संरक्षक भिंतीला लागून अनधिकृत बांधकाम सुरू होतं. यावेळी चुंडा मुर्म हा ३७ वर्षीय कामगार उंचावर काम करत असताना तोल जाऊन पडला आणि गंभीर जखमी झाला. त्यानंतर उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. आंबेडकर स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला

News Desk

‘सर्वांना परवडणारी घरे’ विषयावर मुख्यंत्र्यांना विचारा प्रश्न

News Desk

कॉंग्रेस आमदारावर मनसे नेत्याचा पैशांचा पाऊस

Gauri Tilekar