HW News Marathi
मुंबई

एलएलसी कंपाऊंडला लागली आग

 

शुभम देशमाने

मुंबई मस्जिद बंदर येथील दानाबंदर येथे एलएलसी कंपाउंडला भीषण आग लागली असून आगीत २ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी अग्नीशामक दलाच्या १२ गाड्या रवाना झाल्या आहेत. आणि ६ वॉटरटँक देखील दाखल करण्यात आले आहेत. रेल्वे रुळाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टीला ही आग लागली आहे. कंपाउंड मधील गोडाउन आगीत भस्मसात झाले आहे. त्यात १५-२० झोपड्या खाक झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही. आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाकडून सुरु आहेत.

रेल्वे ट्रॅकला लागूनच असलेल्या झोपडपट्टीमुळे फास्ट लोकलची वाहतूक खबरदारी म्हणून बंद करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

News Desk

ऐरोलीमध्ये दुकानाला आग, आई-मुलीचा गुदमरुन मृत्यू

swarit

शिवाजी पार्क येथे ६० वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk