HW News Marathi
मुंबई

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

मुंबई- शेअर बाजाराने मंगळवारी विक्रमी झेप घेतली. सेन्सेक्स 31802 अंशावर गेला तर निफ्टी 9 हजार 807 अंशावर पोहोचला. परदेशी कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केल्याचे आज दिसून आले. दरम्यान, जागतिक मंदी आण उद्योग क्षेत्रातील मरगळ दूर झाल्याचे संकेत यावरून मिळत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

News Desk

नगरसेवकांवर आता लवकरच सीसीटीव्हीची नजर

News Desk

महाराष्ट्राच्या हितासाठी अंहकार बाजूला ठेवला-उद्धव

News Desk