HW News Marathi
मुंबई

एटीटी पार्सलच्या जंगलात खून: सुटकेसमध्ये अढळला मृतदेह

मुंबईतील एटीटी पार्सल यार्डच्या जंगलात १५ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला असून मुलाच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे. गळा बांधलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असून पुढील तापस पोलिस करत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर. के. स्टुडिओच्या आगीची ही आहेत खरी कारणे

News Desk

केईम रुग्णालय परिसरातील उघडेबाबावर कारवाई होणार ?

News Desk

#IndependenceDay : मुंबईतील खास इमारतींना तिरंग्याची रोषणाई

News Desk