HW News Marathi
मुंबई

दिवसाढवळ्या त्याने पॅंटेची चैन खोलून दाखवली

मुंबई ट्रेनमध्ये हस्तमैथून केल्याची घटना ताजी असतानाच पवई
तरूणीने आपल्या मैत्रींनीसोबत कॉलेजमधून घरी जात असताना अचानक एका तरूणांने बाईकवर येऊन त्या तरूणीसमोर थांबून पॅंटेची चैन खोलून दाखवली . त्यानंतर तो पसार झाला याप्रकरणी तरूणींने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून परीसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचे शोध घेत आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयकुमार रावल यांना न्यायालयात उत्तर देऊ | नवाब मलिक

swarit

दिल्लीसह मुंबईतील बीबीसीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे

Aprna

Dahi Handi | आयडियलची इकोफ्रेंडली दहीहंडी, पारंपरिक वाद्य वाजविण्याचा दिला संदेश

News Desk