HW News Marathi
मुंबई

मोटरमनच्या प्रसंगावधानानं वाचला जीव

चर्नी रेल्वे स्थानकातील घटना

मुंबई – पश्चिम रेल्वेच्या चर्नी रेल्वे स्थानकात एक महिला रेल्वे ट्रॅकवरून जात असताना रेल्वे चालकाने (मोटरमन) प्रसंगावधान राखून वेळीच रेल्वे थांबवल्यानं त्या महिलेचा जीव वाचला. रेल्वे चालकानं वेळीच रेल्वेचा वेग कमी केला. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांनी संबंधित महिलेला ट्रॅकवरून प्लॅटफॉर्मवर आणल्यानं तिचा जीव वाचला. या घटनेनंतर सर्व स्तरातून त्या मोटरमनचे कौतुक केले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्ट, रेल्वे, मोनो आणि मेट्रो वाहतुकीसाठी एकच तिकीट

News Desk

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक; मुंबई पालिकेची रणनिती ठरणार?

Aprna