HW News Marathi
मुंबई

मोनोरेलमध्ये टक्कर , दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर

मुंबई चेंबुर येथे दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर आल्याने दोन्ही मोनोध्ये टक्कर झाली आहे. या अपघातात कोणही जखम झाले नाही. मोनोरेलमधुन सर्व प्रवाश्यांना बाहेर काढण्याचा काम अग्नीशमन दल करत आहे. ही घटना रात्री 9 वाजता घडली असून घटनेमुळे प्रवाश्यामध्ये भितीचे वातवरण आहे. मोठा अनर्थ टळला असला तरी या घटनेमुळे मोनोची अद्यावत यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सांताक्रूझ येथे गुजराल हाऊसला आग

News Desk

यंदा लहान गणेशमूर्त्यांना फायबरची प्रभावळ 

swarit

मुंबई विद्यापीठ दोन कोटी रुपये परत करणार ?

News Desk