HW News Marathi
मुंबई

वृत्तनिविदेकच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले.CCTV

https://youtu.be/foSKVh8byaY

मुंबईः नारळाचे झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या दूरदर्शनच्या महिला अँकर कांचन रघुनाथ दास यांचा आज (शनिवारी) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चेंबूरच्या स्वस्तिक पार्क परिसरात काल (शुक्रवारी) ही दुर्घटना घडली होती. कांचन दास या चंद्रोदय सोसायटीच्या समोरील रस्त्यावरुन शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या असताना त्यांच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले होते. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

द्रविता सिंग राहिली स्वत:च्या पायावर उभी

News Desk

तृतीय पंथीयांना एक टक्का आरक्षण द्या

News Desk

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk