HW News Marathi
मुंबई

शिक्षकाने केला विद्यार्थींनीचा विनयभंग

ठाणे – वर्गशिक्षकानेच 14 वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची धकादायक घटना ठाण्यात घडली. अन्वर खल्पे असे शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षक शिक्षक अजुन फरार आहे.

अन्वर हा एका खासगी शाळेत कार्यरत आहे. काही दिवसांपूर्वी अन्वरने मुलीला शिक्षा म्हणून बाकावर उभे केले होते. वर्ग सुटल्यानंतर त्याने तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत आपल्या पालकांना माहिती दिली. त्यानुसार पालकांनी त्याच्याविरोधात तक्रार दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पानसरे हत्या प्रकरण तपास की मिडीया ट्रायल – सनातन संंस्था

News Desk

दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाने मुंबईकरांना दिली ही आनंदाची बातमी

swarit

राणेंना आता काहीच मिळणार नाही | आठवले

News Desk