HW News Marathi
मुंबई

३ कोटींची लाच मागितल्या प्रकरणी आयकर विभागाचे उपायुक्त अटक

मुंबई शुक्रवारी सीबीआयने आयकर विभागाच्या उपायुक्त जसपाल स्वामी यांनी तीन कोटी रुपयांची लाच मागितल्या प्रकऱणी अटक केली आहे. या कारवाईत एकून तीन जणांना अटक केली आहे. पुढील तपास सीबीआय करत आहे.

चर्चगेट परिसरात आयकर विभागाच्या कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या जयपाल स्वामी यांनी ३ कोटींची लाच मागितली होती. याप्रकरणी सीबीआयकडे तक्रार करण्यात आली होती. शुक्रवारी सीबीआयने लाचखोर उपायुक्ताला अटक केली आहे. आयकर विभागाचे उपायुक्त स्वामी यांनी कोणाकडे लाच मागितली होती आणि नेमक्या कोणत्या कामासाठी त्यांनी लाच मागितली हे अद्याप समजू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नालासोपाऱ्यातील स्फोटके प्रकरणी घाटकोपरमध्ये एटीएसकडून एकाला अटक

swarit

सीएसटी जीआरपी पोलिसांकडून चालत्या रेल्वेत पर्स ओढणाऱ्या आरोपीला अटक

swarit

महाराष्ट्र दिनानिमित्त एमडीमध्ये उलघडला महाराष्ट्राचा इतिहास

News Desk