HW News Marathi
महाराष्ट्र मुंबई

राजभवन आता कॅनव्हासवर : राजभवन येथील कार्यशाळेला राज्यपालांची भेट

मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या (JJ School of Art) विद्यार्थ्यांसाठी राजभवन (Raj Bhavan) येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल कोश्यारी यांनी कार्यशाळेला भेट दिली.

यावेळी राज्यपालांनी राजभवनातील विविध ठिकाणी वास्तूंची तसेच राजभवन परिसराची चित्रे साकारणाऱ्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली.

जेजे स्कुल ऑफ आर्ट येथील रेखा व रंगकला विभागाचे अधिव्याख्याता व कलाकार प्रकाश सोनवणे कार्यशाळेचे समन्वयक असून दुसरे अधिव्याख्याता शार्दूल कदम यांचेसह ते देखील कार्यशाळेत सहभागी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात मेट्रोच्या बांधकामादरम्यान ड्रील मशिन कोसळली

News Desk

ती भेट म्हणजे शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय, पडळकरांचा घणाघात

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे सहा वाजता केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

News Desk