HW News Marathi
मुंबई

कोचिंग क्लासच्या संचालकाने केला मुलावर अत्याचार

नवी मुंबईत एका कोचिंग क्लासच्या संचालकाने अल्पवयीन मुलाला दापोेलीत पिकनिकला नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप विद्यार्थ्यांने केला आहे. ऐरोली सेक्टर 3 मध्ये दीपक कोचिंग क्लास आहे. या क्लासचा संचालक आणि शिक्षक दीपक शेंडगेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे.याप्रकरणी मुलाच्या आई वडीलांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

क्लासमधील मुलांना पिकनिकसाठा दापोलीला नेलं होतं. रात्री अल्पवयीन मुलावर दीपकने अत्याचार केला आहे. दापोलीवरून परतल्यानंतर मुलाने घरच्यांना घडलेला प्रकार आईवडीलांना सांगितलं त्यानंतर त्यांनी दीपक विरोेधात पोलिस ठाण्यात तक्रार केली , याप्रकरणी रबाळे पोलिस अधिक तपास करत आहेत….

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या जेल बंद

News Desk

पश्चिम रेल्वेची चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना अनोखी भेट

News Desk

बनावट किन्नर विरोधात कारवाई करा- किन्नर माय ट्रस्टची मागणी

News Desk