HW News Marathi
मुंबई

निष्टांवतांना डावलून नवख्यांना पद दिल्याने शिवसेनेत हाणामारी

मुंबई | शिवाजी कदम या मनसेतून शिवसेनेत गेलेल्या मनसेच्या माजी उपविभाग अध्यक्षांना लगेचच शिवसेनेचे शाखाप्रमुख केल्यामुळे शिवसेनेचेच माजी शाखाप्रमुख दीपक मानवकर यांच्या समर्थकांमध्ये मारामारी झाली‌। या निवडीमुळे अश्विनी मते या शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या समर्थकांमध्येही नाराजी पसरली आहे। शिवसेना शाखा क्रमांक 129 मध्ये शाखाप्रमुख पदी नियुक्तीवरून शिवसैनिक आमनेसामने आल्याचे दिसून आले।

65 वर्ष झालेल्या आणि ज्यांचा पराभव झालेला आहे, आशा व्यक्तींला पदाधिकारी केल्याने नाराज शिवसैनिकांनमध्ये नाराजी पसरली असून दुनिया कार्यकर्त्यामध्ये नाराजी पसरली आहे। यांच्या कारणामुळे नाराज कार्यकार्यकर्त्यामध्ये हाणामारी झाली।

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्रालयासमोर भोपळा फोडो आंदोलन              

News Desk

ए पी मंडईतील व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना दिलासा

News Desk

डॉ.अमरापूरकर मृत्यूप्रकरणी चौघांना अटक

News Desk