HW News Marathi
मुंबई

पुण्यात डॉक्टरची आत्महत्या

पुणेः सुखसागरनगर येथील गजानन क्लिनिकच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका महिला डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. डॉ. इंदू डोंगरे असे मृत्यू झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. इंदू डोंगरे आणि त्यांचे पती डॉ. शाम डोंगरे यांचे सुखसागरनगर येथे स्वत:चे गजानन क्लिनिक आहे. मागील काही दिवसांपासून इंदू मानसोपचारतज्ञाकडे उपचार घेत होत्या. या आजारपणाला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील झेनिथ रबर कंपनीला आग

News Desk

श्रीदेवी यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचले

News Desk

वडाळ्यात इमारतीला आग, १५ जण गुदमरले

News Desk