HW News Marathi
मुंबई

चुकीचा अर्थ काढणा-यांना साईबाबा सद्दबुध्दी देवो | सुधीर मुनगंटीवार

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी टॅबलेट ठेवली म्हणजे एक उंदीर मेला पाहिजे असा अर्थ काढणे चुकीचं आहे. अर्थच काढायचं आसेल तर काढा त्यांना साईबाबा सद्बुद्धी देवो अशी टोला मुनगंटीवार यांनी खडसेंना लगावला आहे. फाईल्सची काळजी घेण्यासाठी औषध ठेवले गेले पण याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेलाच असा अर्थ काढू नये असंही ते म्हणाले.

आधीच जनतेचा व्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला आहे आणि असे वक्तव्य करून विश्वास अजून कमी करू नका असा समज देण्याचा प्रयत्नही मुनगंटीवारांनी खडसेंना दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण

Chetan Kirdat

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk

आमदारांनाच गुंडाकडून धमकी – सुनिल प्रभू

swarit