HW News Marathi
मुंबई

गोरेगावत दोन गोदामांना भीषण आग ,15 जणांना बाहेर काढले

मुंबईतील गोरेगाव परिसरातील इटालियन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये गोदामाला भीषम आग लागली आहे. आगेची माहिती अग्नीश्मन दलाला मिळताच आट गाडया घटना स्थली रवाना करण्यात आले. गोदामाच्या आत 15 जण अडकले होते त्यांना सुखरून बाहेर कढण्यात आले.

या आगीत दोन गोदाम जळून खाक झाले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्नीशमन दल करत आहेत. या आघीत कोणतेही जीवितहानी झालेली नाही. मात्र आग अद्याप विझलेली नाही. आगीचे कारण स्पष्ट झालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प, मुंबई, ठाणेसह रायगडमध्ये रेड अलर्ट

News Desk

अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सलमान खानविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

News Desk

वातानुकूलित लोकल पास ३ आणि ६ महिन्यांचा काढता येणार

News Desk