HW News Marathi
मुंबई

Breaking News | कुर्ला स्टेशनलगत असलेली भिंत कोसळली

मुंबई | कुर्ला रेल्वे स्थानका लगत असलेली भींत कोसळून तीन जण जखमी.

शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अनेक दिवसात भिंत कोसळण्याची भीती असल्यामुळे स्थानिकांनी तक्रार देखील केली होती.

सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आझाद मैदान येथे सफाई कामगारांचे १५ ऑगस्ट रोजी आंदोलन

News Desk

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या आनंदावर ‘या’ निर्णयामुळे विरझण !

swarit

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी 

News Desk