HW News Marathi
मुंबई

माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा घसरली

मुंबई | माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावरून घसरल्याने येथील पर्यटकांची घोर निराशा झाली आहे. या मिनी ट्रेनचे २ डब्बे रुळावरून घसरले आहेत. तब्बल २ वर्षांपासून बंद असलेली ही मिनी ट्रेन सुरु करण्यात आली होती. यापूर्वी मे २०१६ मध्ये माथेरानची ही मिनी ट्रेन रुळावरून घसरल्यानंतर जवळपास १ वर्ष दुरुस्तीच्या कारणास्तव बंद होती. २०१७ मध्ये ही मिनी ट्रेन पुन्हा सुरु करण्यात आली होती.

माथेरानची राणी या नावाने ओळखली जाणारी माथेरानची मिनी ट्रेन हे तेथील एक मोठे आकर्षण आहे. त्यामुळे, २०१७ मध्ये पुन्हा ही मिनी ट्रेन सुरु झाल्यानंतर त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक उत्सुक होते. मात्र, आता पुन्हा एकदा ही मिनी ट्रेन रुळावरून पुन्हा घसरली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर दिवसाकालीन ब्लॉक रद्द

News Desk

महाराष्ट्रातील आकडा ६३ वर, गर्दी कमी न झाल्यास लोकल सेवा बंद करावी लागेल- आरोग्यमंत्री

swarit

लोकलने सिग्नल तोडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit