HW News Marathi
मुंबई

मुलुंडमध्ये शिरलेला बिबट्या जेल बंद

मुलुंड परिसरातील नाणेपाडा येथील रहिवाश्यांवर बिबट्याने हल्ला केला आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून जखमीना जवळच्या रूग्णालयत दाखल करण्यात आले आहे.

बालाजी कामिटे (४०), कृष्णम्मा पिल्ले (४०), सविता कुटे (३०) आणि गणेश पुजारी (४५) असे या जखमींची नावे आहेत. ही माहिती वनविभागाच्या अधिका-यांना मिळताच अधिका-यांनी अवघ्या सहा तासात बिबटयाला जेरबंद केले आहे. याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा! – सचिन सावंत

Aprna

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा

News Desk