HW News Marathi
मुंबई

मुंबईत पेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला

मुंबई । पेट्रोल आणि डेझेलने मुंबईत उच्चांक गाठला आहे. मुंबईत आज (६ सप्टेंबर) ला पट्रोलची किंमत प्रति लिटर ८६.९१ पैसे तर डिझेलची प्रति लिटर ७५.९६ ऐवढी झाली आहे. म्हणजे पेट्रोल प्रति लिटर १९ पैसे तर डिझेल प्रति लिटर २२ पैसेने महागले आहे.

दिल्लीत पेट्रोलसाठी प्रति लिटर ७९.५१ रुपये तर डिझेल प्रति लिटर ७१.५५ रुपये माजावे लागत आहे.तर ४ स्पटेंबरला पेट्रोलने प्रति लिटर ८६.७२ असा सर्वाधिक उच्चांक गाढला होता. गेल्या १० दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उशिरा पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही

News Desk

जे. जे. हॉस्पिटलमध्ये दोन डॉक्टरांना मारहाण

News Desk

टोलनाक्यावर प्रवाशाला ८७ हजाराचा फटका

News Desk