HW News Marathi
मुंबई

भांडुपमध्ये सार्वजनिक शौचालय खचले, दोन जणांचा मृत्यू

मुंबई | भांडुपमध्ये टँक रोड परिसरात सार्वजनिक शौचालय खचले आहे. भांडुपच्या टँक रोड परिसरात सार्वजनिक शौचालय खचले आहे. या शौचालयांचा पूर्ण ढाचा जमिनदोस्त झाला आहे. ज्या ठिकाणी ही शौचालये होती तिथे मोठा खड्डा पडला आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. भांडुप पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एलफिन्स्टन अपघाताची रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकली

News Desk

या सरकारला गरिबांच्या आयुष्याची किंमतच नाही

News Desk

पती पत्नीसह नऊ जणांना अटक, घरगुती वादात केली कारवाई

News Desk