HW News Marathi
मुंबई

पुणे रेल्वे टीसीने केली प्रवाश्याला मारहान

बर्कत अली

पुणे रेल्वे टीसीने प्रवाश्याला मारहान करत असल्याची विडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. विडीओ एका वर्षापुर्वीची आहे. या विडीओमध्ये मारहान करणा-या टिसीला निलंबीत करण्यात आले अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. टिकीट चेक करत असताना प्रवा्शी आणि टिसी दोघांत वाद झाला त्यानंतर प्रवाश्याला रेल्वेतून पोलीस स्टेशनला नेले त्या ठिकाणी प्रवाश्याची मोबाईल मागत टीसीने मारहान केली केली होती. सर्व प्रकार एका प्रवाश्यने विडीओ रेकॉर्डींग केला होता. प्रवाश्याचे कोणतेही चुक नसताना त्याला मारहान केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसचे कालिदास कोळंबकर शिवसेनेच्या वाटेवर

News Desk

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा! – सचिन सावंत

Aprna

मध्य रेल्वेची वाहतूक रविवारच्या वेळापत्रकानुसार, मुंबईकरांचे हाल

News Desk